loader
Breaking News
Breaking News
Foto

हनुमान जयंतीनिमित्त वरवडे येथे किर्तन

रत्नागिरी : रत्नागिरीतील वरवडे भंडारवाडा येथील मयेकर परिवार व ग्रामस्थाातर्फे श्री हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांसोबत रत्नागिरीतील प्रसन्नराज जोशी यांचे सुश्राव्य किर्तन आयोजित करण्यात आले आहे. गुरुवार दि. २ एप्रिल रोजी पहाटे ५ वा. जन्मोत्सवाचे तर रात्रौ ८ वा. लळीताचे किर्तन होणार आहे. किर्तनकार प्रसन्नराज जोशी यांना प्रसाद वैद्य तबला तर संतोष गोडबोले संवादिनी साथ करणार आहेत. यावेळी दर्शनाचा व किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मयेकर पवार व ग्रामस्थांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg