loader
Breaking News
Breaking News
Foto

'रुग्ण हक्क' ची सावंतवाडी येथे रविवारी बैठक

सावंतवाडी : रुग्ण हक्कासंदर्भात महत्वपूर्ण बैठक रविवारी 5 एप्रिल ला दुपारी 3 वाजता सावंतवाडी शासकीय विश्रामगृहात आयोजित केली आहे. साथी संस्थेच्या सुनीता गांधी आरोग्य व्यवस्थेसंदर्भांत सावंतवाडी येथे केलेला सव्हेँ, रुग्णांचे हक्क, आरोग्य विभागाने देण्याचा टोल फ्री क्रमांक, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन कार्यक्रम, सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाचे प्रश्न यासंदर्भात चर्चा करणार आहेत. सावंतवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना सदस्य, आरोग्य प्रश्नासंदर्भात काम करणारे कार्यकर्ते, शासकीय, खासगी आणि ट्रस्ट हाँस्पिटलसंबधी समस्या असलेले नागरिक, आणि यासंबधी काम करु इच्छिणा-यांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय कृती समितीचे राजू केळूसकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg