loader
Breaking News
Breaking News
Foto

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मालवणच्या भंडारी हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

मालवण (प्रतिनिधी) - विद्यार्थी सेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मालवणच्या भंडारी ए. सो. हायस्कुलचा विद्यार्थी नागेंद्र युवराज तारी याने २४४ गुण मिळवत गुणवत्ता यादीत ३५ वा क्रमांक तर रेणुका गुरुनाथ चव्हाण हिने २३६ गुण मिळवत ४९ वा क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांना श्रीमती पी. जी. मेस्त्री, ए. ए. वाईरकर, एस. पी. बांदेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या दोन्ही विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्याध्यापक एच. बी. तिवले, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg