loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलच्या तनिष्का भैरवकर चा होमिओपॅथीक क्लिनिक आणि योगा स्टुडिओ कडुन सत्कार

खेड - रोटरी स्कूल ची विद्यार्थिनी तनिष्का विनय भैरवकर, राहणार भडगाव हिने १०वी CBSC परीक्षेत मेहनतीचे गोड फळ! ९५.६०% मिळवून यश संपादन केले. मराठी विषयात ९९ गुण मिळवून आज भाषेचा अभिमान खऱ्या अर्थाने सार्थ ठरला." तसेच तिचे आईवडील विनय विजेंद्र भैरवकर व प्राची विनय भैरवकर यांचे देखील अभिनंदन. या तिच्या यशाबद्दल आयुष होमिओपॅथीक क्लिनिक आणि योगा स्टुडिओकडुन तिचा सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. विक्रांत प्रकाश पाटील, डॉ. वैष्णवी विक्रांत पाटील, सायली संजयराव कदम व योगा स्टुडिओचे सर्व मेंबर्स उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg