दापोली (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील भोपण ग्राम पंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या साहीलनगरात रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भोपण साहील नगर रस्ता हा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकिचा रस्ता आहे. दापोली तालूका मुख्यालयापासुन कोसोदुर असलेल्या साहीलनगर या महसुली गावात जाताना पूर्ण उन्हाळ्यात रस्त्यातील खड्ड्यांच्या अडथळ्यांना सामना करतच जावे लागले. त्यातच मागील आठवड्यात अचानकपणे बरसलेल्या अवकाळी पावसामुळे येथील रस्त्यातील खड्डे तुडुंब भरले होते. त्यामुळे खड्ड्यांच्या खोलीची व्याप्ती समजून येत नव्हती त्यामुळे येथे अपघातांच्या घटना वाढल्या.
हे लक्षात घेता पुढे येवून ठेपलेल्या पावसाळ्यात हे खड्डे पावसाच्या पाण्याने पुर्णपणे भरून जातील आणि रस्त्यातील साधारण पाव फुट खोलीच्या खड्ड्यातील पाण्यातून खड्डे तुडवतच पादचाऱ्यांना मार्ग काटावा लागेल. शिवाय अन्य पर्यायी मार्ग नसल्याने याच मार्गाचा वाहतुकिसाठीही वाहनचालकांना उपयोग करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्ता वाहतूक योग्य करण्यात आला नाही तर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पादचारी आणि एकुणच वाहनचालक यांच्या सुरक्षिततेसाठी रस्ता दुरुस्त करण्यात महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरत आहे, असे ग्रामस्थांतून बोलले जात आहे.



.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)




























































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.