loader
Breaking News
Breaking News
Foto

दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण

रत्नागिरी - रत्नागिरीतील पतित पावन मंदिर, भागेश्वर मंदिर, गोशाळा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या संस्थांच्या उभारणीत मोलाचा वाटा उचललणारे नररत्न श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या पुर्णाकृती पुतळा असलेल्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भंडारी समाजाचे श्रध्दास्थान असलेले भागोजीशेठ कीर यांचा भव्य पुतळा उभारण्याचा भंडारी समाजाला दिलेला शब्द पाळत, व्यवसाय आणि दानशूरतेने रत्नागिरी शहराचा नावलौकिक वाढविणा-या श्रीमान भागोजीशेठ कीर यांचा पूर्णाकृती पुतळा त्यांच्या कार्याचे स्मरण करुन देण्यासोबतच पुढील पिढीपर्यंत एक प्रेरणादायी वारसा पोहचवेल असा मला विश्वास आहे, असे यावेळी ना. उदय सामंत म्हणाले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg