loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग शहरात मोटार सायकल अपघातात पती-पत्नी जखमी

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी अशोक गणपत कदम आणि त्यांची पत्नी अश्विनी अशोक कदम मोटार सायकल अपघातात जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिक यांनी त्यांना दोडामार्ग रुग्णालय येथे दाखल केले. त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg