loader
Breaking News
Breaking News
Foto

लोटे शिंदे गटाचे शाखाप्रमुख यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

चिरणी वार्ताहर (सुरेश देवरुखकर) खेड तालुक्यातील प्रतिष्ठित समजली जाणाऱ्या लोटे शिवसेना शिंदे गटातील शाखाप्रमुख महेश ठसाळे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते आमदार श्री भास्कर शेठ जाधव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. ठसाळे हे पूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखाप्रमुख होते. परंतु गेली दोन वर्षांपूर्वी त्यांनी शिंदे शिवसेना गटात प्रवेश घेत शिंदे शिवसेना गटाचे शाखाप्रमुख झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नुकतेच त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते आमदार श्री भास्कर जाधव व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी तालुकाप्रमुख अंकुश काते उपतालुकाप्रमुख महेश गोवळकर, माजी लोटे शिवसेना विभाग प्रमुख विष्णू आंब्रे, चिरणी शाखाप्रमुख राकेश जाधव, तालुका सचिव बावा शेठ कदम, व असंख्य पदाधिकारी उपस्थित होते

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg