loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड शहर मराठा समाजाचा उद्या गोंधळ

खेड - खेड शहर मराठा समाजाच्या वतीने २२ फेब्रुवारी रोजी समाजाचा गोंधळ कार्यक्रम मराठा भवन येथील केशवराव भोसले सभागृहात पार पडणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यकम होणार आहेत. दिनाक २१ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता मराठा भवन येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचा सत्कार समारंभ होईल. दिनांक 22 रोजी दुपारी तीन वाजता जोगवा मागणे, रात्री आठ वाजता पूजा व गोंधळ तसेच नऊ वाजता महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व खेड शहरातील सर्व मराठा बांधवांना आग्रहाचे निमंत्रण करण्यात येत आहे. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg