खेड - भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक सेल जिल्हा अध्यक्ष तथा गटनेता खेड नगरपरिषद रहीम सहीबोले आणि भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस अँड. मिलिंद नांदगावकर यांनी भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा तर्फे केला खेड पोलिसांचा सत्कार. खेड पोलीस ठाण्याच्या पथकाने शिरगाव, कुळवंडी, एनवरे, कशेडी तसेच रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ३० गावांमध्ये सातत्याने मंदिरांमध्ये होत असलेल्या चोरीच्या घटनांचा यशस्वी उलगडा करत मुख्य आरोपीस अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ८०० किलो वजनाच्या मंदिरातील घंटा व समई असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या धाडसी कारवाईत पीएसआय रोहिदास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अजय कडू, वैभव ओहळ, विजय सातार्डेकर, कृष्णा दराडे आणि शिरीष साळुंखे यांनी परिश्रम घेतले. गेल्या काही महिन्यांपासून मंदिरांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र खेड पोलिसांनी कसून तपास करत आरोपीला अटक करून मोठा मुद्देमाल हस्तगत केला.





































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)








































































































































































































.jpg)








































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.