loader
Breaking News
Breaking News
Foto

गुणदेत रंगणार १० मे रोजी भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा

गुणदे (वार्ताहर) - खेड तालुक्यातील गुणदे गावांमध्ये सडावाडी कापवाडी एलबी स्टेडियम मैदान येथे १० मे 20२६ रोजी रात्री भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा संकल्प युवा प्रतिष्ठान गुणदेच्यावतीने आयोजित केलेली आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री प्रणिता आचरेकर या उपस्थित राहणार आहेत. प्रथम पारितोषिक पंचवीस हजार रुपये,द्वितीय पारितोषिक पंधरा हजार रुपये, तृतीय पारितोषिक दहा हजार रुपये व वैयक्तिक पारितोषिक व सहभागी संघांना सन्मानचित्र देण्यात येणार आहे तरी उपस्थित रहावे असे आवाहन समीर आंब्रे मोबाईल नंबर 7378335098 व अभिषेक आंब्रे 9373827895 यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg