loader
Breaking News
Breaking News
Foto

शिरगाव धरणपात्रात महिलेचा बुडून मृत्यू

खेड : तालुक्यातील खोपी कुपरेवाडी येथील दिपाली दिलीप ढवळे (४३) ही गुरांना पाणी पाजण्यासाठी शिरगाव येथील धरणाच्या पाण्यात गेली असता, धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने, ती बुडून मृत पावली. ही घटना मंगळवार दि. ७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. पुढील तपास येथील पोलीस करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg