loader
Breaking News
Breaking News
Foto

सांगोला ते दापोली बस मंगळवारपासून

खेड - सांगोला येथून कराडमार्गे दापोली अर्थात कोकणात जाण्यासाठी दि. १४ एप्रिल २०२६ पासून सांगोला-दापोली एसटी बससेवा सुरू होत आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या व कोकणात जाणाऱ्या प्रवासी वर्गाने एसटी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शहीद अशोक कामटे बहुद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. सांगोला येथून थेट कराड, दापोली कोकणामध्ये जाण्याकरिता एसटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने राज्य परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक सोलापूर यांच्याकडे लेखीपत्राद्वारे केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg