loader
Breaking News
Breaking News
Foto

सुकिवली येथील ३ महिन्यांच्या बालिकेचा आकस्मिक मृत्यू

खेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील सुकिवली - किंववाडी येथील मनिषा चाळके यांच्या घरी भाड्याने राहणारे उमेश मंशाराम विश्वकर्मा यांची अवघ्या ३ महिने २६ दिवसांची मुलगी आव्या उमेश विश्वकर्मा या बालिकेचा मृत्यू झाल्याचे येथील कळंबणी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत आव्या ही आपल्या आई-वडिलांसमवेत रात्री १० वाजता झोपली होती, तिला सकाळी ६ वाजता उठवायला गेले असता, ती काही उठेना म्हणून तिच्या वडिलांनी तात्काळ कळंबणी येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी केली असता आव्या विश्वकर्मा ही मयत झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg