loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात धक्का मित्रमंडळातर्फे १० रोजी रक्तदान शिबीर

मालवण (प्रतिनिधी) - मालवण येथील धक्का मित्रमंडळातर्फे दि. १० एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्याय आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg