दापोली - दापोली ते लाडघर मार्गावर आज (बुधवार) सकाळी झालेल्या रिक्षा अपघातात चालकासह एकूण तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक चंद्रशेखर चंद्रकांत खंडाळे (वय सुमारे ४०, रा. प्रभू आळी, दापोली) हे आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन लाडघरकडे जात असताना अपघात झाला. या अपघातात त्यांच्या सोबत असलेले शामल चंद्रशेखर खंडाळे (वय सुमारे ३८) व विकास बाळाराम बैकर (वय सुमारे ३९, दोघेही रा. प्रभू आळी, दापोली) हे देखील जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तत्काळ दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अन्य रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
टाइम्स स्पेशल
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची दैदिप्यमान वाटचाल; डॉ. तानाजीराव चोरगे यांनी मांडला प्रगतीचा लेखाजोखा
















































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)








































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.