आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे लोकसेवा हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील उपस्थित होते. 28 एप्रिल हा दिवस लोकसेवा हक्क म्हणून साजरा करण्यात येतो. लोकसेवा हक्क दिनाचे औचित्य साधून सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या शुभहस्ते सुयश कॉम्प्युटर सेंटर, आबलोली हे आदर्श आपले सरकार सेवा केंद्र म्हणून त्याची स्थापना करण्यात आली.
यावेळी तहसीलदार परीक्षित पाटील यांनी फित कापून या आदर्श आपले सरकार सेवा केंद्र म्हणून स्थापन झाल्याची घोषणा केली. या कार्यक्रमाला आबलोलीचे मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर, तलाठी आकाश बरकडे यांच्यासह महा - ई सेवा केंद्र आबलोली या केंद्राच्या संचालिका सावी संदेश साळवी, शुभम सावंत, साक्षी सावंत, प्रवीण आचरेकर, सिद्धी डिंगणकर, सलोनी मोहिते, विशाखा झगडे यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)



































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.