मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुका महिला काँग्रेस अध्यक्षपदी वायरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्राची माणगावकर यांची आणि मालवण शहर महिला काँग्रेस अध्यक्षपदी रुपाली जेम्स फर्नांडिस याची नेमणूक करण्यात आली आहे. ही नेमणूक काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी केली. प्राची माणगावकर या वायरी ग्रामपंचायतच्या सदस्य व उपसरपंच असून त्या गेली दहा वर्षे काँग्रेस पक्षाचे काम करत आहेत. तर शहर अध्यक्षापदी नियुक्ती झालेल्या रुपाली जेम्स फर्नांडिस यादेखील पक्ष धोरणानुसार गेली पंधरा वर्षे काँग्रेस पक्षात कार्यरत असून यंदाच्या झालेल्या मालवण नगरपरिषद निवडणूकीमध्ये मालवण शहरात प्रभाग ८ मधून त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवली होती.
दोघांनाही काँग्रेसच्या सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्षा साक्षी समीर वंजारी यांनी नियुक्तीपत्र दिले. यावेळी ऍड. अमृता अरविंद मोंडकर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, युवक काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, पराग माणगावकर, रिया केळूसकर, रसिका पेडणेकर, प्रिया पाटकर, संदीपा नांदोस्कर,अर्चना तळवडेकर, बाय तळगावकर, रोहिणी तळवणेकर, अक्षता कांदळकर, सरिता पाटकर, मयेकर आदी व इतर महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.


































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)



































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.