खेड - मुंबई-गोवा महामार्गावर भरणे नाका फेडरल बँकेसमोर सर्विस रोडवर एक्टिवा क्रमांक एमएच-०८-एएच-२५१३, दुचाकी क्रमांक एमएच-०८-बीडी-७१९४ यांच्यात समोरासमोर धडक झाली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. सदर घटनेची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिज खाली उभी असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणिज धाम २४ तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहीका व सन्मान हॉटेल रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहचली. ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त अनिकेत अशोक घडशी (वय ३०) रा. भरणे, प्रवीण गोविंद कोलगे (वय ४५) भरणे यांना घेऊन उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल करण्यात आले. सदर अपघातात अनिकेत घडशी गंभीर जखमी झाले आहेत. रुग्णवाहीका चालक सुरज हंबीर यांनी मदतकार्य केले.
अपघात
भरणे नाका येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक गंभीर


















































.jpg)







































































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)





































































































































































































1.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.