डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलं आहे. मला इराणसोबत करार करण्याची काहीही घाई नाहीये, बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात इराणसोबत अत्यंत बकवास अशाप्रकारची डील झाली होती, त्यामुळे पुन्हा अशीच डील व्हावी असं मला वाटत नाही. त्यामुळे मी या प्रकरणात कोणतीही घाई करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की इराणसोबत कराराबाबत आमची बोलणी आता अंतिम टप्प्यात आहेत, मात्र त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांचं जे स्टेटमेंट आलं आहे, त्यावरून असा अंदाज लावला जात आहे की, कदाचित पुन्हा एकदा ही बोलणी फिस्कटली असावीत, तसंच त्यांनी यावेळी हे देखील स्पष्ट केलं आहे, की जोपर्यंत इराणसोबतच्या फायनल डीलवर सही होत नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील नाकेबंदी मागे घेतली जाणार नाही. ट्रम्प यांच्या या विधानामुळे आता जगाचं टेन्शन पुन्हा एकदा वाढलं आहे.
राण आणि अमेरिका यांच्यात युद्धसमाप्तीसाठी चर्चा सुरू आहे. ही चर्चा सकारत्मक असून लवकरच या चर्चेला अंतिम स्वरुप दिले जाणार आहे. या चर्चेतून एक सामंजस्य करार केला जाईल. हा करार अस्तित्त्वात आल्यास तसेच आमच्या मागण्या अमेरिकेने मान्य केल्यास करार अमलात आल्यापासून साधारण 30 दिवसात होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जलवाहतूक आम्ही पूर्ववत करू, असे इराणने सांगितले आहे. म्हणजेच अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धसमाप्तीचा करार अस्तित्त्वा आल्यानंतर पुढच्या तीस दिवसां होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारत, चीन, पाकिस्तान तसेच इतरही देशांमध्ये नैसर्गिक वायू, कच्चे तेल सुरळीतपणे पोहोचायला लागेल. परिणामी भारतासह इतरही देशांना पोहोचत असलेली महागाईची झळ कमी होईल.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.