पनवेल : पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार 64 महेंद्रसिंग राजपूत हे क्रेन व्हॅनद्वारे गस्त करीत असताना पनवेल रेल्वे स्टेशन पूर्व बाजूस नीलकमल हॉटेल समोर नो पार्किंगमध्ये उभी असलेली मोटारसायकल क्रमांक MH48CL9161 ही टोविंग करून आणण्यात आली होती. सदर वाहनाच्या मालकाशी मोबाईलद्वारे संपर्क साधला असता संबंधित मोटारसायकल नागपाडा पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेल्याचे समोर आले. त्यानंतर वाहन मालकास याबाबत माहिती देऊन वाहन रीतसर ताब्यात घेऊन जाण्याबाबत समज देण्यात आली. पनवेल शहर वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे चोरीस गेलेली मोटारसायकल शोधण्यात यश आले असून या कार्यवाहीचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. पुढील आवश्यक कार्यवाही सुरू आहे.
टाइम्स स्पेशल
पर्यावरण संवर्धन यात्रेचे आचरा येथे जल्लोषात स्वागत




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.