loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग पिंपळेश्वर देवस्थान वर्धापनदिन उत्साहात

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग शहराचे बाजारपेठ येथे असणारे आराध्य दैवत श्री पिंपळेश्वर देवस्थानचा 19 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संपूर्ण शहरासहित तालुक्यातील तसेच बाहेरील अनेक भक्तगण मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाले होते. संपूर्ण दोडामार्ग बाजारपेठ अक्षरशः "पिंपळेश्वरमय "झाली होती. सत्यनारायण महापूजेचे सकाळच्या सत्रात आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आरती..तीर्थप्रसाद तसेच महाप्रसाद शिवाय गाऱ्हाणी , नवससाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. सायंकाळच्या सत्रातील भजनाचा तसेच रात्रीचे आयोजित कोकणी नाटक यांना देखील प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg