loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण ज्येष्ठ नागरिक संघाची १ मे रोजी सभा

मालवण (प्रतिनिधी) - ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मालवणची वार्षिक सभा शुक्रवार दि. १ मे रोजी लिलांजली हॉल येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १० वाजता झेंडावंदन होऊन त्यानंतर सभा होईल, सभेत अंदाजपत्रक मंजुरी घेण्यात येणार आहे, उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg