loader
Breaking News
Breaking News
Foto

दि. ३ मे रोजी आचरा येथील ब्राह्मणदेव मंदिराचा वर्धापन

मालवण (प्रतिनिधी) - आचरे गाऊडवाडी येथील ब्राह्मणदेव मंदिराचा वर्धापन दिन सोहळा रविवार दि. ३ मे रोजी होणार आहे. सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता स्थानिक भजने, ७ वाजता दीप प्रज्वलन सोहळा, रात्री ८ वाजता मान्यवर व गुणवंतांचा सत्कार, ९.३० खुली 'समूह नृत्य स्पर्धा" होईल. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे २०,०००, १५,००० व १०,००० रुपये व प्रत्येकी चषक तसेच उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg