loader
Breaking News
Breaking News
Foto

गणपतीपुळे महामार्गावर वाहतूक ठप्प, शिरगाव येथे झाड पडले

रत्नागिरी - गणपतीपुळे सागरी महामार्गावर सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास शिरगाव चढात दर्ग्याच्या पुढे झाड महामार्गावर पडल्याने या मार्गावरची वाहतूक अंशतः ठप्प झाली. नोकरदारवर्ग आणि विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय झाली. स्थानिक ग्रामस्थांनी झाड बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. सुदैवाने जिवीतहानी टळली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg