आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील बौध्दजन सहकारी संघ पाटपन्हाळे शाखा क्र. ११ या शाखेचे माजी सल्लागार दिवंगत गणपत भिकू कदम यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. ते १९८८ च्या शतकात मिलकामगार होते.
गणपत कदम यांचा गावाच्या सामाजिक शैक्षणिक प्रगतीमध्ये मोलाचा वाटा आहे. अत्यंत मनमिळावू आणि कार्यतत्पर म्हणून त्यांनी आपली समाजात ओळख निर्माण केली. त्यांचा जलदान विधी व शोकसभा कार्यक्रम रविवार दि. २१/६/२०२६ रोजी सकाळी १०:०० वा. त्यांच्या राहात्या घरी मु. पो. पाटपन्हाळे (कदमवाडी) ता. गुहागर या ठिकाणी होणार आहे.







































































































































.jpg)



























































































































































.jpg)







































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.