loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग येथील रेखा भोसले यांचे निधन

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग बाजारपेठेतील महाराजा सभागृहाचे मालक कै. एकनाथ भोसले यांच्या पत्नी रेखा भोसले (वय 73 ) यांचे नुकतेच निधन झाले. काही महिन्यापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले होते. दोडामार्ग बाजारपेठेत उद्योग, व्यवसायातुन आपली विशेष ओळख भोसले कुटुंबियानी निर्माण केली असल्याने त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यांच्या पश्यात विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg