सावंतवाडी (प्रतिनिधी) - लहान मुले आणि तरुणांमध्ये कलेची आवड जोपासण्यासाठी 'ग्रीन ट्रेल फाउंडेशन'च्या वतीने सावंतवाडीत 'वर्षाछत्र रंगाविष्कार २०२६' या छत्री रंगवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा रविवार, दि.२१ जून रोजी कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे पार पडणार आहे.
ही कार्यशाळा इयत्ता १ ली ते १२ वी मधील सर्व शाळकरी मुले व त्यांचे पालक यांच्यासाठी खुली असून यात अंदाजे १०० मुलांचा सहभाग अपेक्षित आहे. कार्यशाळेसाठी दुपारी ३ वाजल्यापासून नोंदणी सुरू होणार असून, प्रत्यक्ष कार्यशाळा दुपारी ४:०० ते सायंकाळी ५:४५ या वेळेत होईल. या कार्यशाळेत पहिल्या १०० मुलांना 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल आणि मुलांसोबत किमान एक पालक असणे आवश्यक आहे.
कार्यशाळेचे सहभाग शुल्क ३५० रुपये असून, लागणारी छत्री व रंगांचे किट फाउंडेशनतर्फे पुरवण्यात येईल; मात्र मुलांनी आपल्या आवडीचे पेंटिंग ब्रश व पॅलेट सोबत आणायचे आहे. या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रीन ट्रेल फाउंडेशनचे अध्यक्ष रुपेश उर्फ सचिन बिर्जे यांनी केले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी ७७४५०४६२६५ / ८०८७८२१४८० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


























































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.