loader
Breaking News
Breaking News
Foto

स्थानिक स्वराज्य संस्था (विधानपरिषद) निवडणुकीचा निकाल जाहीर, भाजपाला ११, शिवसेना ३, राष्ट्रवादी २, अपक्ष १

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्था (विधानपरिषद) निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून सोलापूर मतदार संघात राजेंद्र राऊत भाजपा, जळगाव नंदकुमार महाजन भाजपा, सांगली-सातारा धैर्यशील कदम भाजपा, नांदेड अमर राजुरकर भाजपा, भंडारा-गोंदिया अविनाश ब्राम्हणकर भाजपा, अमरावती डॉ. प्रविण पोटे भाजपा, धाराशिव-लातूर-बीड बसवराज पाटील भाजपा, छत्रपती संभाजीनगर-जालना सुहास शिरसाठ भाजपा, नागपूर डॉ. राजीव पोतदार भाजपा, परभणी-हिंगोली सईद खान शिवसेना, नाशिक गोकुळ गिते अपक्ष, अहिल्यानगर प्राजक्त तनपुरे भाजपा बिनविरोध, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली अरुण लखानी भाजपा बिनविरोध, ठाणे-पालघर रविंद्र फाटक शिवसेना बिनविरोध, यवतमाळ दुष्यंत चतुर्वेदी शिवसेना बिनविरोध, पुणे विक्रम काकडे राष्ट्रवादी बिनविरोध, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुुर्ग अनिकेत तटकरे राष्ट्रावादी बिनविरोध असे विजयी उमेदवार असून भाजपाला ११, शिवसेना ३, राष्ट्रवादी २, अपक्ष १ अशी स्थिती आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg