loader
Breaking News
Breaking News
Foto

वाहतुकीस अडथळा, ट्रक चालकावर गुन्हा

खेड : शहरातील निवाचा चौक येथे वाहतुकीस अडथळा होईल, अशा ठिकाणी ट्रक उभा केल्याप्रकरणी ओमकार विलास चरकारी (२९, रा. गोळवली-संगमेश्वर) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमकार याने ट्रक (एमएच ०८ डब्ल्यू ८१४८) रस्त्यामध्ये चुकीच्या बाजूला उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg