loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडशी नाका येथे मोठा अपघातः दुचाकीला डंपरने उडविले, महिला जागीच ठार

रत्नागिरी - हातखंबा ते रत्नागिरी महामार्गावर सध्या वाहने जलद धावत आहेत. या दरम्यान खेडशी नाका येथे मोठा अपघात झाला आहे. दुचाकीला डंपरने उडविले असून डंपर रस्ता सोडून खाली गेला आहे. या अपघातात महिला जागीच ठार झाल्याचे समजते. त्यापूर्वी आणखी एका रिक्षाचा अपघात झाला आहे. वाहतूकीला नियंत्रण लावणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg