खेड - महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश नारायणराव राणे यांच्या वाढदिवस निमित्त भारतीय जनता पार्टी खेड तर्फे तालुक्यातील नागरिकांना वृक्ष भेट देण्यात आले.
सदरवेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहीबोले, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा महिला मोर्चा खेड शहर उपाध्यक्ष प्रीती ताई चिखले, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, चेतन धामणकर, डॉ.विक्रांत पाटील, स्वरूप दळी, स्वराज गांधी, अक्षय जांभूळकर, प्रदीप भोसले यांच्यासह पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.