खेड - देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेवर, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसनशील महाराष्ट्र या ध्येयावर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या कुशल संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष अॅड. वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीमध्ये खेड तालुक्यातील बिजघर गावातील सखाराम शांताराम जाधव- उपसरंपच बिजघर, बबन बाबुराव येरुणकर-शाखाप्रमुख बिजघर, सिताराम नाना कुदळे, नदकुमार बाबुराव येरुणकर, बाबु विचारे, उल्पेश पार्ट, शरद लक्ष्मण मर्चेंडे, श्रीधर सखाराम मर्चेंडे, पाडुरंग आखाडे, सतिश आखाडे, मानी घेरु मोहीते, किरण शिवाजी मर्चेंडे, संतोष धोंडू कुदळे, संदीप श्रीपत महादळेकर, प्रकाश बाबुराव येरुणकर, तुषार श्रीकांत कुदळे यांनी भाजपात प्रवेश केला.
सदर वेळी भाजपा रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम भाई सहिबोल, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, तुषार पवार, मनोज गायकवाड, स्वराज गांधी अनिकेत पवार, प्रदीप भोसले यांच्यासह पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)
































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.