loader
Breaking News
Breaking News
Foto

भक्ती कशाळीकर परांजपे यांना पी.एचडी

सावंतवाडी, (प्रतिनिधी) - सावंतवाडी येथील प्रथितयश इंजिनिअर नाना कशाळीकर आणि उद्योजिका मृणालिनी कशाळीकर यांची कन्या प्रा. सौ. भक्ती परांजपे यांनी नुकतीच इंजिनिअरिंगमधील सर्वोच्च पदवी म्हणजेच पी.एचडी. प्राप्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्या सध्या पुण्यातील एम.आय.टी. कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून कार्यरत असून, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन हा त्यांचा विषय आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg