loader
Breaking News
Breaking News
Foto

निरीक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत खेड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक संपन्न

खेड - केंद्रीय निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेच्या अनुषंगाने BLA नियुक्त्यांचा आढावा तसेच संघटनात्मक विषयाच्या अनुषंगाने काल खेड तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची बेठक खेड मधील तटकरे सभागृह येथे संपन्न झाली. सदर बैठकीत पक्षाने दापोली-खेड-मंडणगड विधानसभेसाठी नियुक्त केलेल्या निरीक्षक म्हणून. प्रियांका सावंत, ॲड. आकांक्षा राणे, स्नेहल महाडीक यांनी आढावा घेत मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बैठकीत जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, माहिला आघाडी जिल्हा संघटक अरुणाताई आंब्रे, उप जिल्हा संघटक ज्योतीताई विचारे यांचीही उपस्थिती होती. तालुकाप्रमुख सचिन निकम यांनी तालुक्याचा आढावा सादर करत बैठकीचे सुत्रसंचलन केले. सदर बैठकीस शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg