loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन

मुंबई - मुंबईत झालेल्या कामगार सल्लागार समितीच्या बैठकीत महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आाला आहे. त्यानुसार हे अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत पार पडणार आहे. एकूण ३ आठवडे हे अधिवेशन चालणार आहे. त्यामुळे आता या अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार याकडे राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg