loader
Breaking News
Breaking News
Foto

सीए परीक्षेत डोंबिवलीचा सोहन मांजरेकर हा देशात तिसरा तर मुंबईतील श्रेयश दीपक शिंदे ला पहिल्याच प्रयत्नात नेत्रदीपक यश

ठाणे : प्रतिनिधी : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडियाने घेतलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये डोंबिवलीचा सोहन मांजरेकर हा देशात तिसरा आला असून मुंबईतील श्रेयश दीपक शिंदे याने पहिल्याच प्रयत्नात नेत्रदीपक यश संपादन केले आहे. त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबईतील बोरिवली येथे राहणाऱ्या श्रेयश शिंदे यांनी पहिल्या प्रयन्तात सी.ए. ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातील कादवण या छोट्याशा गावातून आलेल्या श्रेयश शिंदे याने सीए परीक्षा उत्तीर्ण करून गावाला गौरव प्राप्त करून दिला आहे. त्याने पंचकृषीत सीए होण्याचा पहिला मान मिळविला आहे. त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg