loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर किनार्‍यावर ‘ब्राऊन बुबी’ नवीन पाहुण्याचा मुक्काम

गुहागर - यंदा पावसाचा आवाज ऐकू आला नाही पण यंदा एका नवीन पाहुण्याचे आगमन आणि मुक्काम झाल्याचे दिसून येत आहे. हा पाहुणा सातासमुद्र पार करुन आला आहे. दुर्मिळ असलेला असा हा ब्राऊन बुबी गुहागरच्या समुद्रकिनार्‍यावर दिसुन आला. या दुर्मिळ पाहुण्याला पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली. ब्राऊन बुबी हा सागरी पक्षी असून उष्ण कटीबंधीय महासागरामध्ये तो आढळतो. हवाई कसरती आणि कुशल डुबक्या मारण्यात तो पटाईत आहे. हा आकर्षक सागरी पक्षी तपकेरी व पांढर्‍या रंगात असून डोळे चमकदार आहेत, चोच लांब आहे. तसेच तो भरकटला असल्याने एका जागेवर स्थिर दिसून आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg