loader
Breaking News
Breaking News
Foto

कन्हैया प्ले स्कूलच्या 2026 मधील पुस्तकांचे प्रकाशन उत्साहात

वेळणेश्वर - कन्हैया प्ले स्कूल, कीर्तनवाडी गुहागर स्कूलच्या यावर्षीच्या पुस्तकांचे प्रकाशन गुहागर नगरपंचायत शिक्षण सभापती मावळणकर, नगरसेविका भावे, नगरसेविका सोमण, स्कूल कमिटी अध्यक्षा सुजाता बागकर, संस्थेच्या महिला विभाग अध्यक्षा स्वातीताई कचरेकर, कन्हैया प्ले स्कूलच्या प्राचार्य आसावरी राऊत, गोवलकर आणि विद्यार्थी बालगोपाळ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg