loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग बाजारपेठ मध्ये मदयधुंध कारचालकाचा धीघाना,संतप्त नागरिकांनी दिला चोप

दोडामार्ग, दि. २१ जून प्रतिनिधी : गजबजलेल्या दोडामार्ग बाजारपेठ मध्ये रविवारी आठवडा बाजार दिवशी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर वर्दळ असताना गोवा येथील एका कार चालकाचा मधुधुंध नशापान केलेल्या धिघांणा बघायला मिळाला नशापान केलेल्या या कार चालकाने तिराळी रोडवर रस्ता कडेला बसलेले भाजी दुकानात तसेच रस्ता कडेला असलेल्या एका कारला धडक दिली. काही दुचाकी घासल्या यावेळी बाचाबाची झाली संतप्त नागरिकांनी या कार चालकाला बदडून काढले .यावेळी नशापान केलेल्या कार चालकाने काही जणांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानंतर त्याने दादागिरी करत दोडामार्ग बाजारपेठ मधून सुसाट जाण्याच्या प्रयत्नात चौकात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी असलेल्या वाहतूक पोलीस होमगार्ड यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. येथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी पोलिसांनी फोन करून सदर कार तहसीलदार कार्यालय सलगर चहा दुकान जवळ रोखली आणि पुन्हा चोप दिला या नंतर दोन पोलिसांनी ताब्यात घेतले. दोडामार्ग बाजारपेठ मध्ये मद्यपान करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक जणांशी घातला वाद पोलिसांकडून कारवाई करत चांगलीच नशा उतरवली

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg