loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात उद्या सामूहिक योग सत्राचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त मालवण नगरपरिषद आणि स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय (NCC विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष सामूहिक योग सत्राचे आयोजन दि. २१ जून रोजी सकाळी ठीक ८ ते ८.४५ या वेळेत मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत हा योग दिन साजरा केला जाणार आहे. तरी सर्व शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg