loader
Breaking News
Breaking News
Foto

शतकातला सर्वात मोठा भूकंप, १० हजार लोकांचा मृत्यू, शहर उध्वस्त

व्हेनेझुएला - गेल्या १०० वर्षांतील सर्वात मोठा भूकंप व्हेनेझुएला उत्तरमध्ये झाला. व्हेनेझुएलाच्या उत्तर भागाला बुधवारी एकामागून एक दोन मोठे भूकंपाचे धक्के बसले. यापैकी पहिला भूकंपाचा धक्का हा ७.२ रिस्टर स्केलचा होता. हा पहिला धक्का बसल्यानंतर ३९ सेकंदांमध्ये दुसरा मोठा भूकंप झाला. दुसरा धक्का हा ७.५ रिस्टर स्केलचा होता. या दोन्ही धक्क्यांमध्ये एकूण १० हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg