loader
Breaking News
Breaking News
Foto

सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यावर गुन्हा

खेड (प्रतिनिधी) - शहरातील एल.टी.टी. स्कूलच्या मैदानाजवळील मोकळ्या जागेत दारू पिणाऱ्या मंदार हरिश्चंद्र येसरे (४२, रा. भडगाव-शेवरवाडी) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना पोलिसांनी त्याला सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना रंगेहात पकडले. याबाबत महिला पोलीस शिपाई तेजस्विनी जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg