loader
Breaking News
Breaking News
Foto

"खेड येथील जगबुडी नदीच्या किनारी एका महाकाय मगरीचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ

खेड - खेड शहरातून एक धक्कादायक आणि तितकीच आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. खेड येथील जगबुडी नदीच्या किनारी एका महाकाय मगरीचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उन्हाच्या तीव्र झळांपासून बचाव करण्यासाठी नदीपात्राच्या काठावर उघड्यावर विसावलेल्या या लांबचक आणि विशाल मगरीला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अचानक समोर आलेल्या या दुर्मिळ दृश्यामुळे काही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले, तरी अनेकांनी मोबाईलमध्ये हा क्षण कैद केला. जगबुडी नदी परिसरात अशा प्रकारे महाकाय मगर उघड्यावर दिसल्याने वनविभागानेही याची दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रचंड उकाडा पडल्याने मगर बाहेर पडू लागल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg