loader
Breaking News
Breaking News
Foto

भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो

मुंबई - शोकप्रस्तावाचे वाचन मी केले. १२ शोक प्रस्ताव वाचले या शोक प्रस्तावाची प्रत ही अस्पष्ट होती. लहान फॉन्ट होता त्यामुळे वाचनात माझ्याकडून चूक झाली. मराठी भाषेचा मला अभिमान आहे. त्या भाषणाच्या वाचनावेळी राज्यातील किंवा सभागृहातील व्यक्तीच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg