loader
Breaking News
Breaking News
Foto

सुरळ ग्रामपंचायत सदस्यांकरिता वॉर्ड आरक्षण सोडत जाहीर

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील सुरळ ग्रामपंचायतच्या सदस्यांकरिता वॉर्ड आरक्षण सोडत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाहीर करण्यात आली. वॉर्ड क्रमांक एक मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण, वॉर्ड क्रमांक दोन मध्ये सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण, सर्वसाधारण स्त्री, वॉर्ड क्रमांक तीन मध्ये सर्वसाधारण, सर्वसाधारण स्त्री असे आरक्षण पडले आहे. ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतसाठी मंडळ‌ कृषी अधिकारी कपिल चिंगळे यांची अध्यासी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. सदस्य आरक्षण सोडतसाठी रवींद्र आग्रे, सुधाकर मोहिते, विनोद चव्हाण, मनीषा आग्रे, शशिकांत मोहिते, जगन्नाथ भोसले, मज्जिद केळकर, ग्रामपंचायत अधिकारी डोलारे, ग्राम महसूल अधिकारी ए.जी.कदम, मुस्तकीम पालटे, अशोक आग्रे, विद्याधर बागकर, सुदेश मोहिते, दिलीप आग्रे, अब्दुला पालटे, इस्माईल पालटे, संजय रावणंग उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg