खेड (प्रतिनिधी) - खेड शहरातील तीन बत्ती नाका येथे सीएनजी वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाल्याने परिसरातील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. सायंकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास दापोलीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची झाडाला धडक लागली. या धडकेनंतर झाडाची मोठी फांदी थेट ट्रकवर कोसळली. तसेच विजेची तारही वाहनावर पडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. मात्र रस्ता पूर्णपणे बंद झाल्याने खेडहून दापोलीकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.
दरम्यान, खेड-दापोली राज्यमार्गावरील सुरू असलेल्या रस्ते कामांदरम्यान मोठ्या वाहनांच्या वाहतुकीचा पुरेसा विचार झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक संजय मोदी, नगरसेवक स्वप्नील सैतावडेकर, स्थानिक रहिवासी आणि रिक्षाचालक घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न सुरू केले आहेत.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.