मालवण : (प्रतिनिधी)- कोळंब तलाठी कार्यालय यांच्यावतीने शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी रविवार दि. १४ जून रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, कोळंबं येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. कोळंब तलाठी सजामधील महसुली गावांतील ज्या शेतकर्यांची शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी अद्याप शिल्लक आहे, त्यांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपली अंगीकृत नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन तलाठी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. ओळखपत्र शिबिरासाठी येताना लाभार्थी शेतकर्यांनी आपले आधारकार्ड व आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक (ओटीपीसाठी) तसेच सातबारा उतारा किंवा ८-अ चा उतारा सोबत आणणे आवश्यक आहे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
टाइम्स स्पेशल
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे गुहागर तालुका तर्फे वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.