loader
Breaking News
Breaking News
Foto

सोमवारी श्रीराम मंदिरात श्रीमद्भागवत पाठवाचन

रत्नागिरी : शहरातील सुप्रसिध्द श्रीराम मंदिरात अधिक मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी), नाचणे या मंडळाच्या भगिनी व भाविक श्रीराम मंदिरात सोम. दि. 15 जून रोजी श्रीमद्भागवत पाठवाचन करणार आहेत. यावेळी सर्व भाविकांनी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी), नाचणे या सेवा केंद्रातील भगिनी व भाविक सोम. दि. 15 जून 2026 रोजी सायं. 5 वा. श्रीराम मंदिर, रत्नागिरी येथे श्रीमद्भागवत पाठवाचन करतील. तरी या धार्मिक कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी आवर्जुन लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थेचे विश्वस्त श्री. नित्यानंद दळवी यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg