loader
Breaking News
Breaking News
Foto

पंतप्रधान मोदी यांना खामेनेई यांच्या अंत्यसंस्कार समारोहसाठी निमंत्रण

नवी दिल्ली - इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कीयान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इरणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेेई यांच्या अंतिमसंस्काराच्या समारंभात सहभागी होण्याचे औपचारिक आमंत्रण पाठविले आहे. अली खोमेनेई २८ फेब्रुवारीला अमेरिका-ईस्त्रायलच्या प्रथम हल्ल्यातच मारले गेले. पीएम मोदी यांनी खामेनेई यांच्या मृत्यूनंतर शोकसंदेश दिला नाही. मात्र भारताचे विधी सचिव विक्रम मिसरी यांनी भारत सरकारतर्फे शोकपुस्तिकेवर हस्ताक्षर करण्यासाठी इराणी दूतावासाचा दौरा केला होता. आता पीएम मोदी इराणला जाणार का? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg